प्रवेश वेळापत्रक

तुमच्या सोयीसाठी, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे खालील तक्त्यात दिले आहेत:

क्र.CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचनादिनांक व वेळकोटा प्रवेश कार्यवाही
1.डेटा प्रोसेसिंग
(नियमित फेरी-1 मध्ये CAP अंतर्गत प्रवेशासाठी Option Form यापूर्वी भरलेले आहेत त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.)
दि. 24-06-2025, स.10:00 वा पासून ते
दि. 25-06-2025, सायं.06:00 वा पर्यंत
विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी Quota Choices/ कोटा पसंती ऑनलाइन नोंदवून लॉक करणे.
(नियमित फेरी-1 मध्ये कोटांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.)
2.डेटा प्रोसेसिंग & ऑडिट
• नियमित फेरी-1 साठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे.
• Student & College लॉगिनमध्ये तपशील दर्शवणे.
• विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे.
• Display of cut-off list for the Admission Round
दि. 26-06-2025, सायं.05:00 वा पर्यंत• कोटांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉगिन मध्ये दर्शवणे. (इन-हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोटा)
• विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटामध्ये गुणवत्ता यादी/ निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे.
3.विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
• Proceed for Admission by students
(Students to check their login for allotment details, upload remaining documents and proceed with admission to the allotted Junior College)
(प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल.)
Admit/ Reject/ Cancel by Jr. College
(विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी Allot झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील.)
नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्ज भाग-1 भरणे सुरु.
• DyDE can edit Jr. College data (if any)
दि. 27-06-2025, स.10:00 वा पासून ते
दि. 03-07-2025, सायं.06:00 वा पर्यंत
• विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे.
(विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व या कालावधीत प्रवेशास येण्याबाबत कळवावे.)
• विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे.
(संबंधित कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.)
• विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे.
(विद्यालयांनी आपल्या विद्यालयात कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे.)
• विद्यालयांनी कोटांतर्गत रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित/ Surrender करणे.
4.प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी विद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ.दि. 03-07-2025, सायं.08:00 वा पर्यंत
5.रिक्त जागा प्रदर्शित करणे (Vacancy)दि. 04-07-2025
6.पुढील फेरीसाठी CAP Options/ पसंतीक्रम ऑनलाइन नोंदवणे व भाग-2 लॉक करणे तसेच विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग-1 Edit करता येणे सुरू होईल.दि. 04-07-2025पुढील फेरीसाठी Quota Choices/ कोटा पसंती ऑनलाइन नोंदवणे लॉक करणे सुरू होईल.

टीप: ही माहिती 26/06/2025 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दिली आहे. नवीनतम अद्यतनांसाठी कृपया अधिकृत पोर्टलला भेट द्या.

तुमच्या प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा!