अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी (CAP Round 2) कधी लागणार? संपूर्ण माहिती!
महाराष्ट्रभर अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची (CAP Round 1) प्रक्रिया आता बऱ्याच अंशी पूर्ण झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत जागा मिळाली, त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असेल. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पसंतीचे कॉलेज मिळाले नाही किंवा ज्यांना अजूनही जागा मिळाली नाही, ते आता उत्सुकतेने अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीची (CAP Round 2) वाट पाहत … Read more