तुमच्या सोयीसाठी, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे खालील तक्त्यात दिले आहेत:
क्र. | CAP प्रवेश कार्यवाही व सर्वसाधारण सूचना | दिनांक व वेळ | कोटा प्रवेश कार्यवाही |
1. | डेटा प्रोसेसिंग (नियमित फेरी-1 मध्ये CAP अंतर्गत प्रवेशासाठी Option Form यापूर्वी भरलेले आहेत त्यामुळे या कालावधीत विद्यार्थ्यांनी याबाबत कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही.) | दि. 24-06-2025, स.10:00 वा पासून ते दि. 25-06-2025, सायं.06:00 वा पर्यंत | विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी Quota Choices/ कोटा पसंती ऑनलाइन नोंदवून लॉक करणे. (नियमित फेरी-1 मध्ये कोटांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.) |
2. | डेटा प्रोसेसिंग & ऑडिट • नियमित फेरी-1 साठी Allotment पोर्टलवर जाहीर करणे. • Student & College लॉगिनमध्ये तपशील दर्शवणे. • विद्यार्थ्यांना SMS द्वारे संदेश पाठवणे. • Display of cut-off list for the Admission Round | दि. 26-06-2025, सायं.05:00 वा पर्यंत | • कोटांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयांच्या लॉगिन मध्ये दर्शवणे. (इन-हाऊस, व्यवस्थापन, अल्पसंख्याक कोटा) • विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटामध्ये गुणवत्ता यादी/ निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे. |
3. | विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे. • Proceed for Admission by students (Students to check their login for allotment details, upload remaining documents and proceed with admission to the allotted Junior College) (प्रवेशासाठी विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये पुन्हा पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल.) • Admit/ Reject/ Cancel by Jr. College (विद्यालयांनी आपल्या विद्यालयात प्रवेशासाठी Allot झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावेत. विनंतीनुसार झालेले प्रवेश रद्द करता येतील.) • नवीन विद्यार्थी नोंदणी व प्रवेश अर्ज भाग-1 भरणे सुरु. • DyDE can edit Jr. College data (if any) | दि. 27-06-2025, स.10:00 वा पासून ते दि. 03-07-2025, सायं.06:00 वा पर्यंत | • विद्यालयांनी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. (विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व या कालावधीत प्रवेशास येण्याबाबत कळवावे.) • विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे. (संबंधित कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.) • विद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांचे कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे. (विद्यालयांनी आपल्या विद्यालयात कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जातील संपूर्ण तपशील व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे.) • विद्यालयांनी कोटांतर्गत रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित/ Surrender करणे. |
4. | प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट करण्यासाठी विद्यालयांसाठी अतिरिक्त वेळ. | दि. 03-07-2025, सायं.08:00 वा पर्यंत | |
5. | रिक्त जागा प्रदर्शित करणे (Vacancy) | दि. 04-07-2025 | |
6. | पुढील फेरीसाठी CAP Options/ पसंतीक्रम ऑनलाइन नोंदवणे व भाग-2 लॉक करणे तसेच विद्यमान नोंदणीकृत विद्यार्थ्यांना भाग-1 Edit करता येणे सुरू होईल. | दि. 04-07-2025 | पुढील फेरीसाठी Quota Choices/ कोटा पसंती ऑनलाइन नोंदवणे लॉक करणे सुरू होईल. |
टीप: ही माहिती 26/06/2025 रोजी सकाळी 10:00 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दिली आहे. नवीनतम अद्यतनांसाठी कृपया अधिकृत पोर्टलला भेट द्या.
तुमच्या प्रवेशासाठी खूप खूप शुभेच्छा!